निबंध स्पर्धा 2026-27; 50 हजार रुपयांपर्यंत पारितोषिके मिळणार, ऑनलाइन नोंदणी डायरेक्ट लिंक पहा

विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा 2026-27; 50 हजार रुपयांपर्यंत पारितोषिके मिळणार, ऑनलाइन नोंदणी डायरेक्ट लिंक पहा

Rajyastariya Nibandh Spardha 2026-27: महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची शैक्षणिक संधी उपलब्ध झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दीनिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पात्र … Read more