अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळी बोनस मिळणार Anganwadi Sevika Diwali Bonus 2026
Anganwadi Sevika Diwali Bonus 2026: महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या 14 ऑक्टोबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी ₹2,000 भाऊबीज भेट देण्यास मंजुरी देण्यात आल्याचे वृत्त आहे. या निर्णयाचा लाभ किती कर्मचाऱ्यांना मिळणार, त्यासाठी … Read more