सर्व शाळांना 2 नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी; सुट्ट्यांची यादी पहा School Diwali Holidays List 2026

सर्व शाळांना 2 नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी; सुट्ट्यांची यादी पहा School Diwali Holidays List 2026

School Diwali Holidays List 2026: महाराष्ट्रातील राज्य मंडळाशी संलग्न प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या सुट्टीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उपलब्ध वृत्तानुसार, प्राथमिक शाळांना 2 ते 17 नोव्हेंबर 2026, तर माध्यमिक शाळांना 2 ते 18 नोव्हेंबर 2026 या कालावधीत सुट्टी देण्यात येणार आहे. यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या सुट्ट्यांच्या कालावधीत एका दिवसाचा फरक राहणार … Read more