शाळेला सलग 3 दिवस सुट्टी! शाळा, कॉलेज ला सरकारी सुट्टी जाहीर School Holiday
School Holiday: ऑक्टोबर 2026 मध्ये सलग तीन दिवस सुट्ट्या मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. रविवार, रामनवमी आणि दसरा या निमित्ताने शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांच्या सुट्ट्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 19 ऑक्टोबर रोजी रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याचे वृत्त आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सलग तीन दिवस … Read more